Sunday, 27 December 2015

   ॥ श्री गणेशाय नमः ॥                                  ॥ श्री खंडोबा प्रसन्न ॥                      ॥ श्री कलिका माता प्रसन्न ॥

        आपणास कळवण्यात येत आहे की , दरवर्षी प्रमाणे यंदाही आपणास जेजुरी येथे अभिषेख घालण्यासाठी  दि। ९-०१-२०१६  ते  १०-०१-२०१६ या दिवशी जेजुरी येथे जावयाचे  आहे  तरी सर्वांना विनंति आहे की  दरवर्षी प्रमाणे यंदाही आपणास  भंडा-यासाठी  चुलिस = ५०० रुपये व जेजुरी येथे देवांचा अभिषेख घालण्यासाठी येणाऱ्यांसाठी प्रत्तेकी = ७०० रुपये देने आहें
           
टिप =
  १) जेजुरी येथे जाण्यासाठी सकाळी ६:०० वाजता खारबाव  पेट्रोल पम्प येथे  जमने
  २) स्वताच्या गाड्या आनना-यासाठी  प्रत्तेकी ३०० रुपये  आकारण्यात  येतील
  ३) देव्हा-यातिल  खुर्च्या ज्यांच्या घरी असतील त्यांनी अविनाश म्हात्रे यांच्या घरी जमा कराव्या
  ४) ५ तारखे नंतर जेजुरी येथे येना-यांचे पैसे घेतले जाणार नाही
  ५) पैसे गोरख म्हात्रे , ललित म्हात्रे आणि सचिन म्हात्रे यांच्या कड़े जमा करावे। 

Friday, 5 December 2014

mhatrezz

                                                                    म्हात्रे&म्हात्रे