॥ श्री गणेशाय नमः ॥ ॥ श्री खंडोबा प्रसन्न ॥ ॥ श्री कलिका माता प्रसन्न ॥
आपणास कळवण्यात येत आहे की , दरवर्षी प्रमाणे यंदाही आपणास जेजुरी येथे अभिषेख घालण्यासाठी दि। ९-०१-२०१६ ते १०-०१-२०१६ या दिवशी जेजुरी येथे जावयाचे आहे तरी सर्वांना विनंति आहे की दरवर्षी प्रमाणे यंदाही आपणास भंडा-यासाठी चुलिस = ५०० रुपये व जेजुरी येथे देवांचा अभिषेख घालण्यासाठी येणाऱ्यांसाठी प्रत्तेकी = ७०० रुपये देने आहें
टिप =
१) जेजुरी येथे जाण्यासाठी सकाळी ६:०० वाजता खारबाव पेट्रोल पम्प येथे जमने
२) स्वताच्या गाड्या आनना-यासाठी प्रत्तेकी ३०० रुपये आकारण्यात येतील
३) देव्हा-यातिल खुर्च्या ज्यांच्या घरी असतील त्यांनी अविनाश म्हात्रे यांच्या घरी जमा कराव्या
४) ५ तारखे नंतर जेजुरी येथे येना-यांचे पैसे घेतले जाणार नाही
५) पैसे गोरख म्हात्रे , ललित म्हात्रे आणि सचिन म्हात्रे यांच्या कड़े जमा करावे।

No comments:
Post a Comment